शब्दसमुहlला एक शब्द
मडकी घडवणारा
पायात चप्पल न घालत राहणारा
गीत गाणारा
Answers
Answered by
9
Answer:
1 ans is kumbhar कुंभार 2 is अनवाणी 3 is गायक
Answered by
10
Explanation:
मडकी घडवनारा = कुंभार,
पायात चप्पल न घालता राहणारा = अनवाणी,
गीत गाणारा = गायक.
Similar questions