Shabdanche mahatva in Marathi
Answers
Answered by
171
जर का शब्दच नसते तर आपण लिहू शकलो नसतो.
शब्दांचे महत्व सांगेल तेवढे कमीच आहे.
शब्द जर नसते तर अपने एकमेकांशी बोलू शकलो नसतो,
लिहू शकलो नसतो.पण जर शब्द खरोखर नसते तर खूप भारी झाले
असते ना..
शब्द नसते तर आपल्याला अभ्यास क्र म्हणून कोणी सांगितलेच नसते.शिक्षक आपल्याला अभ्यास दिलेच नसते.त्युळे आपल्याला अभ्यास करण्याची गरजच पडली नसती .
पण ज्याअर्थी हे चांगले आहे तितकेच वाईट ही आहे.जर खरोखरच शब्द नसते तर आपण एकमेकांशी संवाद साधू शकलो नसतो,आपल्याला काय हवे नको ते एकमेकांना सांगू शकलो नसतो.
नको रे बाबा शब्द असलेलेच बरे......
त्यामुळे शब्दांचे मोल सांगू तेवढे थोडेच आहे..
Similar questions