शहाजी राजे यांनी पुणे जहागिरीचा कारभार
पहाण्याची जबाबदारी छ. शिवाजीराजे यांवर
कोणत्या साली टाकली? Shahaji Raje is in
charge of Pune Jahagiri. In which
year it was given to Shivaji Raje ?
PRN: 1191069049 NOTE. SOPEENSHOT
Answers
Answered by
0
Answer:
hikajabjoaoab lmauigvczknlOcdtoba eindonba
Answered by
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर १६३६ साली शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा कारभाराची पाहण्याची जबाबदारी टाकली.
शहाजीराजे पराक्रमी, शूर, महत्वकांशी, योद्धा होते. निजामशाहीत आदिलशाहीत शहाजीराजांची कीर्ती अफाट होती. शहाजीराजांनी युद्ध नीतीचे धडे शिवाजी महाराजांना देखील दिले होते.
गोरगरीब जनतेसाठी करुणा हा गुण त्यांच्यात होता तोच गुण शिवाजी महाराजांनी देखील आत्मसात केला. शहाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांना व जिजाऊंना पूर्ण करण्यास सांगितले.
स्वराज्य स्थापनेसाठी शहाजीराजांनी शिवरायांना व जिजाऊंना नवीन स्फूर्ती दिली. शिवरायांनी देखील वडिलांनी दिलेल्या कारभाराची जबाबदारी अतिशय नम्रपणे पार पाडली.
Similar questions