India Languages, asked by Rishabhgupta7846, 1 year ago

Shalesathi sanganakachi magani karanare Patra


Answers

Answered by tejal9881
17
hey here is ur ans I hope it is help u plz mark at brainlist
Attachments:
Answered by fistshelter
10

Answer: अ.ब.क.

पेठे विद्यालय,

पुणे-१२३४६.

दि- २५ जून, २०१९

प्रति,

मा. व्यवस्थापक,

इलेक्ट्रॉनिक्स हब,

सणसवाडी,

पुणे-१२३४६७

विषय- संगणकाची मागणी करण्याबाबत.

महोदय,

संगणक शिक्षणाची वाढती आवश्यकता लक्षात घेता आमच्या शाळेच्या व्यवस्थापन विभागाने विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून संगणक कक्ष सुरू करण्याचे ठरवले आहे.

सुरुवातीला आम्हाला १५ संगणकांची तातडीने गरज आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर १५ संगणक योग्य बिलासहित शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावेत ही विनंती.

धन्यवाद.

आपला विश्वासू,

अ.ब.क.

Explanation:

Similar questions