India Languages, asked by jackjackiee42, 3 months ago

शरीराला अवशयक असणार्या अन्नाविषयी माहिती देणारे शास्त्र
Plzzz give me write answer plzzzz​
i will mark him as brainliest

Answers

Answered by 786razarahmat
0

Answer:

तज्ज्ञांच्या मते अनेक खाद्यपदार्थ सेवन करण्याची पद्धत बदलली तर त्याचा फायदा अधिक होतो. उदा. बटाटे नेहमी थंड खायला हवेत, चहा जास्त उकळू नये, सॅलडवर हाय फॅट ड्रेसिंग करायला हवे आणि केळी थोडी कच्ची असायला हवी. अशाच आणखी काही परिणामकारक पद्धतींबाबत जाणून घेऊया. बटाटे उकडल्यानंतर त्याच्या स्टार्च पेशी फुगतात आणि त्यांची ब्रेक-डाऊन प्रोसेस सुरू होते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत 'जिलेटिनायझेशन' म्हणतात. त्यामुळे ते पचण्यास सोपे असतात.

बटाटे भाजल्यानंतर वा उकडल्यानंतर थंड होतात तेव्हा जिलेटानाइझ्ड स्टार्च आणखी घट्ट होते. अर्थात क्रिस्टलमध्ये (पारदर्शक कणीदार) रूपांतरित होते.

अशा वेळी ते पचण्यास सक्षम असते. त्यास रेसिस्टंट स्टार्च म्हणतात. हे रेसिस्टंट स्टार्च मोठ्या आतड्यात पोहोचते आणि ते फायबरसारखे काम करते. त्यामुळे बाऊल मूव्हमेंट सुरळीत होते. नेहमी ऑरगॅनिक अर्थात कमी मेद असलेले दूधच वापरायला हवे. दूध हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण ऑरगॅनिक दुधात ओमेगा-3 फॅट्सही असतात. ते हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतात. यामुळे क्लॉटिंगची शक्यता वाढवणा-या रक्तातील चिकट घटकांवर नियंत्रण राहते. सोबतच यामुळे छोट्या छोट्या धमन्यांनाही सुरक्षा मिळते आणि हृदयगतीही कायम राहते.

युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल आणि ग्लास्गोच्या संशोधकांनी तीन वर्षे केलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ऑरगॅनिक दुधात ओमेगा-3 फॅट स्टँडर्ड दुधाच्या तुलनेत अधिक असते. न्यूकेसल युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात आढळले की, ऑरगॅनिक दुधात हृदयासाठी लाभदायक असलेले काँज्युगेटेड लिनोलिक अ‍ॅसिड (ते वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलवर नियंत्रण ठेवते) आणि आयकोसॅपेंटेनॉइक अ‍ॅसिड (एक प्रकारचे ओमेगा-3 फॅ

Similar questions