India Languages, asked by xXItzcutekudiXx, 27 days ago

शत्रुघ्नाची भूमिका रामायनात का महत्वाची आहे?​

Answers

Answered by harelyquinn
2

शत्रुघ्न हा रामायणात उल्लेखलेल्या अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्‍नी सुमित्रा यांचा पुत्र आणि रामाच्या तीन सावत्र भावांपैकी एक होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ होते. शत्रुघ्नाचे लग्न विदेहाचा राजा कुशध्वज जनक याच्या श्रुतकीर्ति नामक कन्येशी झाले. कुशध्वजाची दुसरी कन्या मांडवी ही भरताची बायको होती.

Similar questions