-शतहास
अ) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
१) भारतीय संस्कृतीकोश ..............यांनी दहा खंडात संपादित केला.
अ) स.मा.गर्गे ब) पं. महादेवशास्त्री जोशी क) प्र.कृ.प्रभूदेसाई
२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार...............येथे आहे.
अ) मुंबई ब) चेन्नई क) नवी दिल्ली. ड) नागपूर
३) जगातील पहिले वस्तुसंग्रहालय.........येथे स्थापन झाले.
___अ) अलेक्झांड्रिया ब) लंडन क) पॅरीस ड) व्हिएन्ना
ब) योग्य जोडया जुळवा.
अ)
सर जॉन मार्शल
रावबहादूर दीक्षित
वि.का.राजवाडे
११) स्तरावर उत्खनन
२) पुरातत्व खाते प्रमुख
3) मराठयांच्या इतिहासार्च
Answers
Answered by
0
Explanation:
भारतीय संस्कृती कोश पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी दहा खंडात संपादित केला
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे
जगातील पहिले वस्तुसंग्रहालय अलेक्झांड्रिया इते निर्माण झाले.
वि वि का राजवाडे मराठ्यांचा इतिहासाचार्य
सर सर जॉन मार्शल पुरातत्व खातेप्रमुख
Similar questions