Geography, asked by wwwabhishek3jadhav, 2 months ago

shetra bhet abhyasa che mahatva spashta kara​

Answers

Answered by misscutiepie21
3

Answer:

it will help you

Mark me brainlist ans

Attachments:
Answered by mad210216
2

क्षेत्रभेट अभ्यासाचे महत्व.

Explanation:

  • क्षेत्रभेट खूप महत्वपूर्ण असून, त्यामधुन आपल्याला वेगवेगळे फायदे मिळतात. क्षेत्रभेटीचे महत्व खालीलप्रकारे आहे:
  • क्षेत्रभेटीमुळे एका स्थानाला प्रत्यक्ष भेट दिली जाते, त्यामुळे त्या स्थानाच्या घटकांचा, भौगोलिक परिस्थितींचा व तिथे होणाऱ्या प्रक्रियांबद्दल माहिती मिळवून घ्यायची संधी आपल्याला मिळते.
  • क्षेत्रभेटीमुळे आपल्याला मनुष्य व पर्यावरण यांच्यामधील असलेले संबंध समझते.
  • क्षेत्रभेटीमुळे भूगोलाचा अभ्यास अजूनही मनोरंजक बनते आणि यामुळे विद्यार्थ्यांना विविध जागांबद्दल आणि जगाबद्दल ज्ञान मिळते आणि त्यांची जागरूकता वाढते.
  • क्षेत्रभेटीमुळे आपल्याला एका क्षेत्राचे आर्थिक, सामाजिक, पारंपरिक व ऐतिहासिक तथ्यांबद्दल माहिती मिळते.

Similar questions