History, asked by nurjanshekh21, 11 months ago

shivaji maharaj history in Marathi​

Answers

Answered by vyahutayushman18
7

Answer:

नाव (Name) शिवाजी शहाजी भोसले (shivaji maharaj)

जन्म (Birthday) 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी (Shiv Jayanti)

मृत्यु (Death) 3 एप्रील 1680 रायगढ

राज्याभिषेक (Rajyabhishek) 6 जुन 1674 रायगढ

वडीलांचे नाव (Father Name) शहाजीराजे मालोजी भोसले

आईचे नाव (Mother Name) जिजाबाई शहाजी भोसले

शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावे

(Wife Name) सईबाई निंबाळकर

मुलांची नावे (Children Name) संभाजी, राजाराम,सखुबाई,

रानुबाई, राजकुंवरबाई, दिपाबाई,

कमलाबाई, अंबिकाबाई.

Similar questions