Shivaji maharajhani svarajh sthapanechi suravat kontya bhagapasun keli
Answers
*Today's computer homework* 1.The small pictures present on the desktop are called-----. 2.We can open an icon by -----------. 3.Icons represent --------,------ and ---------. 4.---------- icon displays all the available drives on our computer. 5.The hard disk is divided into different partitions called --------. 6.The ---------- stores the temporarily deleted files/folders. 7.The shortcut key for permanent deletion is -------. 8.Taking back file from Recycle bin to original location is called-------. 9.can we open a file/folder from Recycle bin?(yes/no) 10.What happens when we delete a file/folder from Recycle bin? 11.---------- icons have a small jump arrow on their lower left corner. 12.Document icons are placed on the ------. 13.A menu appears when we right click is called ------- menu. answer urgently u will be brianlisted
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[