Computer Science, asked by ayeshanz8795, 11 months ago

Short essay on courage in Marathi

Answers

Answered by YQGW
0

Explanation:

COURAGE

Courage is nothing but being bold and brave.Not many people have courage to face problems.Courage not only means being brave and bold but it means to speak with public bravely without any fear.Each one of us should have courage.So that,it will be useful for them to do things without fear,like,giving speech in front of a large mass of people,doing social services,talking to someone,etc,etc.Hence being shy and quiet and also nervous to do anything is not going to help you.Courage is something that is essential and very important in life.

स्पष्टीकरणः

स्पष्टीकरणः साहसी

स्पष्टीकरणः साहसी धैर्य म्हणजे धैर्यवान आणि धैर्यवान असे काही नाही. अनेकांना अडचणींना तोंड देण्याची धैर्य नसते. धीर धरणे म्हणजे केवळ शूर आणि धैर्य असणे नाही तर याचा अर्थ असा आहे की निर्भयपणे निर्भयपणे बोलणे.आपल्या प्रत्येकामध्ये धैर्य असले पाहिजे. म्हणूनच, ते आहे त्यांच्यासाठी निर्भयपणे गोष्टी करण्यास उपयुक्त ठरेल, जसे की, मोठ्या लोकांसमोर भाषण देणे, समाजसेवा करणे, एखाद्याशी बोलणे इ. इत्यादी. लाजाळू आणि शांत असून काहीही करण्यास घाबरू नका. आपणास मदत करणे.कौरज ही एक गोष्ट आहे जी जीवनात आवश्यक आणि महत्वाची आहे.

Answered by Hansika4871
4

*साहस*

*Courage*

माणसाच्या उपजत गुणांपैकी साहस हा गुण आहे. शौर्य ,पराक्रम गाजवणारी माणसं साहसी असतात. साहस हा गुण शक्यतो सैनिकांमध्ये आढळतो कारण देशासाठी आपल्या बंधू-भगिनींचा साठी आपल्या सीमा रक्षणासाठी सदैव तत्पर आणि तयार असतात. साहस हा गुण काही मुलांमध्ये उबजत असतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे साहस शौर्य ,पराक्रम हे मुलांमध्ये दिसून येतं. शौर्य पराक्रम ही साहसाची दुसरी बाजू असेल तरी प्रत्यक्ष हातामध्ये एखाद्या कार्यामध्ये मग्न होऊन ते काम तडीस नेणे जसे की सैन्य, एखादे ऑपरेशन, गिर्यारोहक, वैमानिकांच्या कवायती इत्यादी.

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याकाळी अनेकांनी साहसी प्रयत्न केले होते.

माथेरान ला फिरायला गेलेल्या एका कुटुंबातील काही व्यक्ती एका उंच कड्यावर अशा ठिकाणी अडकले होते की जिथे सामान्य माणसांना पोहोचणे कठीण होते अशा वेळी गिर्यारोहकांच्या सहाय्याने, रोपच्या सहाय्याने त्या दोन माणसांना वाचवण्यात यश मिळवलेला होतं हा त्या गिर्यारोहकांचा सहसाचा प्रकार होता, कारण या साहासमुळे आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो हे सिद्ध होतं.

Similar questions