India Languages, asked by maitheelipawar678, 1 day ago

shrama che mahatva essay in marathi

Answers

Answered by pawanagrawalp6
0

Answer:

I hope it's helpful for you

Explanation:

आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला श्रमविना मिळू शकत नाही. श्रमामुळे प्रगतीचा मार्ग उघडू शकतो. आपल्याला आपल्या आयुष्यात इतरांवर अवलंबून राहायचे नसेन तर स्वतः कष्ट केले पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, धेय्य प्राप्त करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घेतो त्याला श्रम म्हणतात.

Similar questions