India Languages, asked by Rohit121, 1 year ago

Shramache mahatva Essay in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
13

माणसाचा आयुष्यात श्रमाचे खूप महत्व आहे. श्रम अर्थात मेहनत. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी माणसाला मेहनत करावी लागते. अभ्यास असो व काम, मेहनातीशिवाय पर्याय नसतो. श्रम हा माणसाचा जीवनाचा भाग आहे. मेहनत यशाची गुरुकिल्ली आहे.

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी मेहनत हि करावीच लागते.

मनुष्याचा जन्मापासून ते शेवटपर्यंत माणसाने श्रम केलं पाहिजे.

Similar questions