Environmental Sciences, asked by dashmesh4463, 1 year ago

Slogans on river pollution in marathi

Answers

Answered by 223neelam
0

Answer:

पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,

सर्व रोगराईना दूर पळवू.

उद्यासाठी आपण आजचा बचाव करायला हवा,

निसर्गास आपण हिरवेगार केले पाहिजे.

प्रदूषण दूर करून हवी आहे शुद्ध हवा,

हा संकल्प सर्वांनी स्वीकारला पाहिजे.

Similar questions