sour diva information in marathi
Answers
Answered by
2
रस्त्यांवर बसविल्या जाणा-या सौर दिव्यांमध्ये फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यप्रकाशाचे डीसी (डायरेक्ट करंट) विजेमध्ये रुपांतरण केले जाते. अशा त-हेने निर्माण झालेली वीज दिवसा थेट वापरता येते किंवा ती बॅटरींमध्ये साठवून रात्री वापरता येते.
Similar questions
Economy,
6 months ago
Math,
6 months ago
Business Studies,
1 year ago
Science,
1 year ago
Science,
1 year ago