Speech in Marathi for St 7th
Answers
Answer:
please talk to your Marathi teacher about your topic for speech
*Marathi speech topics for ७th standard*
स्पीच म्हणजेच भाषण लेखन. भाषण आहे आपण कुठल्याही विषयावर देऊ शकतो. भाषण देण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी कधीकधी करावी लागते. सातवीच्या मराठी पेपर मध्ये भाषण लेखन अथवा निबंध लेखन या दोघांपैकी तुम्हाला निवडायचे असते. दहावीचा अभ्यास कठीण नसतो म्हणूनच मी काही भाषणाचे विषय नमूद करत आहे जेणेकरून ते विषय तुम्ही आधीच पूर्वतयारी करून जाल, व परीक्षेत तुम्हाला लिहायला सोपे पडतील आणि जास्त विचार करावा लागणार नाही जेणेकरून तुमचीच वेळ वाचेल.
१) माझे आवडते शिक्षक हे निवृत्त होत असल्याने त्यांना निरोप भाषण द्या
२) शाळेत सर्व प्रथम आल्यामुळे तुमच्या मोठ्या भावाचे कौतुकास्पद भाषण तयार करा.
३) इंटरनेट एक शाप की वरदान?
४) भ्रमणध्वनी शाप की वरदान?
५) मी पाहिलेली संध्याकाळ, मी पाहिलेले नयनरम्य दृश्य स्पष्ट करा
६) शाळेतल्या स्नेहसंमेलनासाठी आपले भाषण तयार करा
७) स्पोर्ट्स डे साठी भाषण तयार करा
८) प्रजासत्ताक दिन
९) दहावीच्या निरोप कार्यक्रमासाठी आपले भाषण तयार करा.