Speech in Marathi on व्यमाचे महत्व
Answers
Answered by
2
व्यायामाचे महत्व
व्यायाम आपल्या शरीराला स्वस्थ ठेवतं. व्यायामामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. अनेक रोगांची शक्यता व्यायामामुळे कमी होते.
व्यायामामुळे आपले शरीर लवचिक होते आणि आपला वजनावर ताबा राहतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा व्यायाम केले जाते. व्यायाम केल्यामुळे आपली त्वचा उजळते. व्यायामामुळे शरीराला अराम मिळतो आणि झोप चांगली लागते. ह्याचामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात.
Similar questions