Computer Science, asked by sirgauravGaurab3143, 1 year ago

Information about elections for speech competition in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
0

सुप्रभात.

उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आजच्या मंगल प्रसंगी मतदान ह्या विषयावर दोन शब्द बोलू इच्छितो.

भारत एक प्रजासत्ताक देश आहे. ह्या देशात प्रत्येक नेता प्रजेद्वारे निवडला जातो. म्हणजे सामान्य लोक आपल्या हवे असलेले नेत्यांना मत देऊन निवडून देतात. हे नेते निवडून आल्यावर एका क्षेत्राचे नेतृत्व करतात.

मतदान ही एक मोठी प्रक्रिया आहे. सर्वात आधी मतदानासाठी योग्य उमेदवार निवडले जातात, त्यांना तिकीट दिले जाते. प्रत्येक क्षेत्रातील निवडणुकेला उभे राहिलेले उमेदवार आपला प्रचार करतात आणि मग मतदान होते. मत मोजणी नंतर जिंकलेला उमेदवार नेता बनतो.

२०२० चा दिल्ली मतदानात श्री अरविंद केजरीवाल यांचा आघाडीने विजय झाला आहे.

Similar questions