I want Marathi speech on राजकीय नैतिकता गेली कुठे
Answers
Answered by
0
राजकीय नैतिकता कुठे गेली?
आजचा काळात आपण राजकीय वर्तुळात राहतो. प्रत्येक राजकीय कार्याचा आपण एक भाग असतो. राजकारणात नैतिकता असणे अत्यंत आवश्यक आहे.
पण राजकीय नैतिकता आहे? कुठे गेली आहे ती?
आपण एका भ्रष्ट देशात राहतो. राजकीय नैतिकता नसल्यामुळे भ्रष्टचर करताना कोणाचे हात वतरत नाही.
ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे कारण सुद्धा आपणच आहोत. आपण दुर्लक्ष केलं. आपण जर वेळेवर आवश्यक पाऊल उचलले असते, तर ही वेळ आली नसती. आपण आपले मत देताना विचार केला पाहिजे. जर भारताचा प्रत्येक नागरिक विचार करून मत देईल, तर राजकीय नैतिकता परत येण्याची शक्यता आहे.
Similar questions
English,
5 months ago
English,
5 months ago
Computer Science,
11 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago