10 to 20 line speech on new traffic rules in Marathi Competition
Answers
*New traffic rules*
*नवीन रस्त्यावरचे कायदे (गाडी चालवताना)*
आपल्या मुंबईत लोकसंख्या वाढल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. आज काल एका घरामध्ये दोन वाहने असतातच.
वाढती लोकसंख्या व गाडींचे प्रमाण हे मुंबई ट्रॅफिक पोलिसांसाठी लक्ष देण्यासारखे होते. जुने कायदे व त्यांची अंमलबजावणी करणे हे आत्ताच्या काळात खूप कठीण झाले होते. म्हणूनच इंटरनेट व स्मार्ट फोनच्या वापरामुळे मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आपले काम हलके केले.
१) झेब्रा क्रॉसिंग ची स्टॉप लाईनच्या आधी नाही थांबले की कॅमेरा मध्ये आपला फोटो येतो व चलान आपल्या मोबाईलवर डायरेक्ट येते.
२) कोणी ट्रॅफिक सिग्नल तोडला ती लगेच त्याचा फोटो त्याच्या फोन वर येतो.
३) हेल्मेट न घालणाऱ्या ना देखील 500 रुपयांचा दंड आहे.
४) जर आपले वाहन आपण नो पार्किंग क्षेत्रामध्ये उभे केले असल्यास आपल्या वाहनाचा फोटो डायरेक्ट आपल्या फोन वर दिसून येतो.