Computer Science, asked by SrishtiMotwani2557, 1 year ago

Importance of sports in today's children's life speech in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
0

आज कालच्या मुलांच्या आयुष्यात खेळांचे महत्व

आजकालच्या पिढीसाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे.

आजकालची मुले मोबाईल आणि संगणक ह्यांचा मुळे मैदानी खेळात कमी रस घेतात. ह्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. मैदानी खेळांमुळे त्यांची शरीराची काम करण्याची क्षमता वाढते. शारीरिक वाढीप्रमाणे मैदानी खेळांमुळे बुद्धी तरबेज होते.

मुलांनी मैदानी खेळ आवर्जून खेळले पाहिजे.

Similar questions