Speech listening person is known as in Marathi
Answers
Answer:
shrota is the word
Explanation:
PLEASE MARK AS BRAINLIEST
A person listening to a speech in Marathi is known as a "Shrota", "Audience"
जर कोणीही भाषण अथवा स्पीच देत असेल, आणि हे स्पीच ऐकण्यासाठी समोरच्या लोक बसली असतील तर त्यांना श्रोतेहो किंवा श्रोता असे म्हणतात.
खाली एक भाषणाचे उदाहरण दिले आहे:
*Majhe avadte pustak*
*माझे आवडते पुस्तक*
माझ्या आवडत्या पुस्तकाचे नाव " a quiver full of arrows" आहे.
या पुस्तकाचे लेखक " जेफ्री आर्चर" आहेत. ह्या लेखकांनी खूप १०-१५ पुस्तके लिहिली आहेत. वरील पुस्तकामध्ये 20 छोट्या गोष्टी होत्या, प्रत्येक गोष्ट ही काल्पनिक होती. काल्पनिक गोष्टी मला खूप आवडतात म्हणूनच हे पुस्तक वाचण्याची गोडी माझ्यात निर्माण झाली. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी बोध घेण्यासारखा दोन वाक्य नेहमी असायची. हे पुस्तक मी सगळ्यांना वाचायला सुचविन. ह्या पुस्तकाची किंमत चारशे रुपये आहे. हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉन या ऑनलाईन साइटवर सहज मिळेल.
लहानपणी अकबर बिरबल यांची कथा देखील मला खूप आवडायची आणि त्यांची पुस्तक देखील माझ्या घरी होती. माझी आजी रोज रात्री झोपताना मला एक गोष्ट त्या पुस्तकातून सांगायची.