What is नाही part of speech in Marathi?
Answers
Answered by
0
नाही ह्या शब्दाच्या अनेक जाती असू शकतात. ह्या शब्दाची एक विशिष्ट जात नसून ती शब्दाच्या उपयोगाप्रमाणे बदलते.
१. नाही हा शब्द नाम म्हणून वापरला जातो. काही वाक्यात नाही या शब्दाचा वापर नाम म्हणून होतो.
२. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून दिले गेले आहे तर त्या वेळेस नाही हा शब्द क्रिया विशेषण म्हणून वापरले जाते.
३. काही वाक्यात नाही ह्या शब्दाचा विशेषण म्हणून सुद्धा उपयोग होतो.
४. असेही मानले जाते की नाही ह्या शब्दाची वेगळी स्वतंत्र जात आहे जी विशिष्ट पद्धतीने वापरली जाते.
Similar questions
Geography,
7 months ago
Economy,
7 months ago
CBSE BOARD XII,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
History,
1 year ago