Speech on aai in Marathi : (मराठी भाषेतील आय येथे भाषण)
Answers
Answered by
1
i don't know pls do ask agaim☺️
Answered by
0
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदी खरे आहे. माझा जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती ती म्हणजे माझी आई . आई ने मला बोलायला शिकवले. ती रोज सकाळी लवकर उठते , मला हि उठवते ,शाळे करता तयार करते , माझा डबा करते. तिची दिनचर्या सकाळी लवकर उठणे , मला शाळेत व बाबाना ऑफिसला पाठवणे ,घरकाम करणे ,संध्याकाळी माझा अभ्यास घेणे इतकी सगळी कामे ती एकटी करते. तरीपण थकत नाही. ती नेहमी मला चांगले शिकवते .तिच्या बदल्य कितीही सांगितले तरी कमीच आहे. पण आईला नेहमी आनंदी ठेवणं हेच माझे उद्दिष्ट आणि लक्ष आहे. मला माझी आई खूप आवडते.
Similar questions
Math,
6 months ago
English,
6 months ago
English,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago