India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on Engineers Day in Marathi.
मराठी भाषण अभियंता दिवस

Answers

Answered by Haezel
37

मराठी भाषण अभियंता दिवस:

अभिय़ंता दिवस बराच देशात पाळला जातो. १५ सप्टेंबर हा महान अभियांत्रिक मोक्षगुडंम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस आणि याच दिवशी  त्यांना भावपुर्ण श्राध्दांजलि म्हणुन हा अभियंता दिवस म्हणुन साजरा केला जातो. ते एक महान इंजिनिअर होते. त्यांना १९५५ मध्ये भारतरत्न मिळाले. या दिवशी  इंजिनिअरला विशेष सन्मान दिला जातो. प्रत्येक क्षेत्रात इंजिनिअर चे नाव असते. या दिवसाचे साजरे करण्याचा हेतु हाच की ज्या इंजिनीयर्स ने देशाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान केले त्यांचा सन्मान करणे आणि नवीन तरुणांन या क्षेत्राकडे जाण्यासाठी प्रेरित करणे . या दिवशी इंजिनियर्सला शुभेच्छा दिल्या जातात तसेच कॉलेजला कार्यक्रम होतात.  

Similar questions