India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Speech on Hindi Day in Marathi.
मराठी भाषण हिंदी दिवस

Answers

Answered by Haezel
33

मराठी भाषण हिंदी दिवस :

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. भारतात अनेक राज्यांत बोलली जाते. १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो. बहुतांश ठिकाणी हिंदी भाषा ही बोलली जाते. त्यामुळे ही भाषा प्रत्येकाला येणे गरजेचे आहे म्हणुन या हिंदी भाषा दिवसाच्या दिवशी याचे महत्व पटवुन देण्यासाठी हा दिवस साजरा करतात. या दिवशी शाळेत , केंद्रीय कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम ,स्पर्धा , तसेच पुरस्कार समारंभ आयोजित केले जातात. केंद्र सरकार पण राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणुन हा दिवस मोठ्या उत्सवात साजरा करतात. हिंदी भाषा ही फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये प्रचलित असुन बोलली जाते.  

Similar questions