World Languages, asked by princessnayak9, 10 months ago

speech on ऑनलाईन शिक्षण काळाची गरज
Pls one speech on this topic. Please it's urgent ​

Answers

Answered by jaybhayevishal13
3

Respected Munch, My lovely friend I want to say some words in the purpose of Online Education Plz keep silence and listen.

The online Education is very important in the future but still we know it today because of the Covid-19 the online education helps we very much as you know how important it is .

Thanks for listening me carefully

Explanation:

Follow and give me the Brainliast

Answered by ananyanayak321
1

Answer:

ऑनलाइन शिक्षण हे आजच्या काळाची गरज बनले आहे. आजवर माणूस जी प्रगती साधू शकला आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणाच्याच जोरावर. शिक्षणामुळेच माणसाला चांगल्या व वाईट गोष्टींचे ज्ञान होते व माणूस योग्य तो मार्ग निवडून आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करीत असतो. शिक्षण हे माणसाला पदोपदी उपयोगी पडत असते आणि ते माणसाच्या शेवटपर्यत त्याची साथ सोडत नाही.         माणूस ज्या क्षणी जन्मतो तिथपासून ते अगदी त्याच्या जीवनाच्या शेवटपर्यत त्याचे शिक्षण सुरूच असते. परंतु अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी जावे लागते. २०२० या वर्षाला सुरुवात झाली न झाली तेच जगावर एक मोठे संकट आले ते म्हणजे कोरोना महामारीचे संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी तेव्हा लॉकडाऊन हा एकाच पर्याय साऱ्या जगासमोर उपलब्ध होता. त्यामुळे या महामारुपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन लागू केले गेले. नागरिकांवर संचारबंदी सारखी बंधने घालण्यात आली, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आली. अनेक परीक्षांची वेळापत्रके लांबणीवर ढकलण्यात आली तर काही परीक्षा या अखेर रद्द करणे भाग पडले.

Similar questions