India Languages, asked by mahrinshaikh143, 8 months ago

Speech on ऑनलाइन क्लासाचे फायदे व तोटे in marathi........plz make it fast I need it​

Answers

Answered by Ayushbhat
1

Answer:

हिंदी न्यूज़ › करियर › ऑनलाइन कक्षाओं के फायदे और नुकसान पर बंटे स्कूल व अभिभावक

ऑनलाइन कक्षाओं के फायदे और नुकसान पर बंटे स्कूल व अभिभावक

हिन्दुस्तान टीम,नई दिल्ली

Last Modified: Sat, May 30 2020. 07:16 IST

online classes

लॉकडाउन के दौरान ऑनलाइन कक्षाएं शुरू होने से निजी स्कूल व अभिभावक इसके फायदे और नुकसान को लेकर बंटे हुए हैं। कई निजी स्कूल के प्रिंसिपल व शिक्षक इन कक्षाओं के फायदे गिनाते हुए भविष्य की तैयारियों के लिए जरूरी बता रहे हैं। वहीं, अभिभावक इसे जल्दबाजी में उठाया गया कदम बता रहे हैं। अभिभावकों का मानना है कि ऑनलाइन कक्षाओं के लिए बच्चे फिलहाल तैयार नहीं है। कई अभिभावक भी इन कक्षाओं के लिए जरूरी संसाधन नहीं जुटा पा रहे।

स्कूलों ने बताए फायदे

- लॉकडाउन के दौरान पाठ्यक्रम को पूरा करने के लिए ऑनलाइन कक्षाएं जरिया बनीं

- स्कूलों ने दावा किया कि ऑनलाइन कक्षाओं की वजह से बच्चों में पढ़ाई करने की आदत नहीं छूटी

- ऑनलाइन कक्षाओं से बच्चों ने तकनीक के इस्तेमाल का नया तरीका सीखा

- भविष्य को देखते हुए वर्क फ्रॉम होम की भी बच्चों में आदत पड़ी है

- शिक्षा प्रणाली की नई व्यवस्था पर बच्चे ऑनलाइन कक्षाओं के जरिए खुद को ढाल रहे हैं

- ऑनलाइन कक्षाओं से शिक्षकों ने भी पढ़ाई कराने का नया तरीका सीखा

- भविष्य में ऑनलाइन पढ़ाई से संबंधित कई और प्रयोग करने की तैयारी

- अभिभावकों के सामने ही चल रहीं कक्षाओं से वह भी बच्चों का आसानी से आकलन कर पा रहे हैं

ऑनलाइन कक्षा में छात्रों की कम दिलचस्पी बड़ी चुनौती, पढ़ें विस्तृत रिपोर्ट

अभिभावकों ने गिनाए नुकसान

- अभिभावकों ने ऑनलाइन कक्षाओं को स्कूल की ओर से फीस लेने का जरिया बताया

- कक्षाओं के बीच में ही नेटवर्क संबंधी समस्याओं से बच्चों को परेशानी होती है

- अभिभावक के बच्चे के साथ होने की अनिवार्यता से अभिभावकों का समय बर्बाद होता है

- अभिभावकों का आरोप कि स्कूल अपनी जिम्मेदारी इन कक्षाओं के जरिए अभिभावकों पर डाल रहे हैं

- ऑनलाइन कक्षाओं में स्कूल का माहौल न होने से बच्चों का पढ़ाई में मन नहीं लग पाता है

- अभिभावकों को चिंता कि ऑनलाइन कक्षाओं से बच्चों की आंखों एवं स्वास्थ्य पर असर पड़ेगा

- अचानक शुरू हुई ऑनलाइन कक्षाओं से अभिभावक नहीं जुटा पाए संसाधन

- प्रयोगात्मक पढ़ाई के लिए ऑनलाइन कक्षाएं सफल साबित नहीं हो रही हैं

पांच समस्या

- ऑनलाइन कक्षा में प्रैक्टिकल नहीं करा सकते। खासकर साइंस और सोशल साइंस के

- शिक्षकों व छात्रों के बीच समन्वय की कमी

- विभिन्न एप पर एक निर्धारित संख्या से ज्यादा छात्र-छात्राएं नहीं जुड़ सकते

- ज्यादातर ग्रामीण क्षेत्र के छात्रों के पास यह सुविधा नहीं है।

- 40 मिनट की क्लास में शिक्षक अध्याय को संक्षेप में बता देते हैं।

पांच समाधान

- शिक्षकों को ऑनलाइन ट्रेनिंग की जरूरत

- पढ़ाने और पढ़ने से पहले शिक्षक व छात्र दोनों तैयार होकर ऑनलाइन हों

- जिन छात्रों के पास ऑनलाइन पढ़ने के साधन नहीं हैं, उन्हें सुविधा दी जाए।

- ऑनलाइन क्लास को विश्वविद्यालयों और कॉलेजों में एक सिस्टम बनाकर अनिवार्य किया जाए

- ऑनलाइन कक्षा की पहुंच बढ़ाने के लिए प्लेटफॉर्म विकसित किए जाएं

Online Classes Benefits

Online Class Disadvantages

Online Education

Online Study

हिन्दुस्तान मोबाइल ऐप डाउनलोड करने के लिए क्लिक करें

ताजा खबरें ई - पेपर मनोरंजन खबरें एन सी आर क्रिकेट खबरें उत्तर प्रदेश बिजनेस खबरें बिहार झारखंड

Answered by ajha29884
21

Answer:

शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ याचा सध्या सगळीकडे बोलबाला सुरू आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये अगदी पहिलीपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. सरकारी पातळीवरून ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी जबरदस्त तयारी, नियोजन सुरू आहे. शिक्षक झूमसारख्या अँप्सच्या मदतीने घरी बसलेल्या मुलांचा वर्ग घेत आहेत. म्हणजे शाळा सुरूच आहेत, फक्त मुले आपापल्या घरी स्क्रीनसमोर बसून शिकत(?) आहेत. निरनिराळ्या शिक्षक संघटना तज्ज्ञांच्या मदतीने या परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल यावर विचारमंथन करत आहेत. ग्रामीण भागात नेटवर्क सक्षम नसताना ऑनलाइन शिक्षणाचे काय होईल याची चिंता भेडसावत आहे. फार दिवस शाळा बंद राहिल्या तर अनेक मुले, विशेषत: मुली कायमच्याच शाळेबाहेर फेकल्या जातील. गरिबांना ऑनलाइन शिक्षणाची चैन परवडणारी नाही. मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येईल, या ना अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे. आत्तार्पयत मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा करणा-या पालकांवरच आता मुलांना स्क्रीनसमोर बसवण्याची वेळ आली आहे.

मात्र ज्यांच्या भविष्याच्या चिंतेने सगळे ग्रस्त आहेत त्या मुलांचे म्हणणे काय आहे हे कुणी विचारले आहे का? ऑनलाइन शिकण्याबद्दल त्यांनी काय विचार केला आहे? ऑनलाइनच्या निमित्ताने आईबाबा आपणहून आपल्याला मोबाइल देत आहेत म्हणून मुले खूश आहेत का? की मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपसमोर तासन्तास बसून कंटाळली आहेत? त्यांचे काय मत आहे?

-प्रत्यक्ष मुलांशी बोलूनच या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘आनंद निकेतन’ या नाशिकच्या शाळेने केला.

कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यावर 15 मार्चपासून शाळा बंद झाली. 15 दिवसांनी लॉकडाऊन संपला की परीक्षा घेता येतील, असे समजून व्हॉट्सअँपच्या माध्यमातून पालकांच्या गटात आम्ही मुलांना उजळणी, सराव म्हणून काही काही गोष्टी पाठवू लागलो. मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. एखादा छोटा व्हिडिओ बघून शिकणे, मोबाइलवरच वर्कशिट सोडवणे, पालकांच्या मदतीने छोटी छोटी उत्तरे मोबाइलवर लिहिणे असं मुलं करू लागली. मोबाइल आणि संबंधित तंत्रज्ञान हाताळण्यात मुले मोठय़ांपेक्षा किती तरबेज आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 15 मार्च ते 31 मार्च हे पंधरा दिवस अशा प्रकारे शाळा सुरू(?) होती. नंतर, परीक्षा होणार नाही असा आदेश आला आणि आम्ही मुलांना सुट्टी जाहीर करून टाकली. आता तर जून निम्मा सरला, तरी शाळा सुरू होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

शिक्षण हे विद्यार्थिकेंद्री असावे याबद्दल आम्ही ‘आनंद निकेतन’मध्ये आग्रही असतो. मुलांना काय वाटते आहे, काय हवे आहे, हे समजल्यावर त्याआधारे येणा-या काळात आपण काय केले पाहिजे याची दिशा सापडेल असे आम्हाला वाटले आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. वेगळ्याप्रकारे आपण शाळा ‘चालवली’ त्याबद्दल मुलांना नेमके काय वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी आम्ही ठरवले की आपण मुलांना एक प्रश्नावली भरायला देऊ आणि समजून घेऊ. भविष्यातली शाळा डिजिटल असणार आहे, त्याला आपण कसे सामोरे जाणार, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न होता.

आम्ही मुलांना सतरा प्रश्न विचारले होते : तुम्ही नवीन काय काय शिकलात, घरी काय काय करायचे याचे वेळापत्रक तयार केले का, कंटाळा आला का, शाळेने दिलेला अभ्यास करताना मजा आली का, काय आवडले, कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत.. या प्रश्नांबरोबरच ऑनलाइन शिकणे आणि शाळेत येऊन शिकणे याचे फायदे-तोटे तुम्हाला काय वाटतात, कोणते विषय ऑनलाइन शिकायला आवडतील, कोणते विषय शाळेत येऊन शिकायला आवडतील, असेही प्रश्न विचारले होते.

- सहावी ते नववीच्या जवळ जवळ 80 विद्याथ्र्यानी ही प्रश्नावली भरून पाठवली. प्रश्न विचारण्याचे, आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य मुलांना शाळेत असल्याने आणि आपल्या मतांचा आदर केला जाईल याची खात्री असल्याने मुले आपली मते निर्भयपणे , नि:संकोचपणे मांडतात. याचीच चुणूक या उत्तरांमधूनही दिसून आली. या प्रश्नावलीतील मुलांच्या प्रतिसादाचे अंश स्वतंत्र चौकटीत दिले आहेत.

मुलांना प्रत्यक्ष शाळेतही यायचे आहे आणि डिजिटल/ऑनलाइन साधनांची लवचिकताही त्यांना हवीहवीशी वाटते, हे स्पष्ट दिसते. हे सांगत असतानाच त्यांनी दोन्हीकडच्या त्रासदायक गोष्टीही नोंदवल्या आहेत. शाळेचे वातावरण, तिथले सळसळते चैतन्य, मित्रमैत्रिणी, मजा त्यांना हवी आहे. अभ्यासासाठी सध्या उपलब्ध असणारा डिजिटल कंटेंट त्यांना नीरस, कंटाळवाणा वाटतो आहे. वाढता स्क्रीन टाइम आणि सायबर जगातल्या संभाव्य धोक्यांबद्दलही ती सजग आहेत. शाळेची चौकट त्यांना कधीकधी हवीशी वाटते तर कधीकधी जाचक ! मित्रमैत्रिणी, मस्ती, मजा, गटकाम हे सगळे त्यांना हवे आहे! मात्र विषयांची सक्ती, वेळापत्रकाची मर्यादा त्यांना नको आहे. नवनवीन माध्यमांतून शिकायची उत्सुकता आहे, मात्र प्रत्यक्ष शिकताना शिक्षकांचा, मित्रमैत्रिणींचा मिळणारा सहवास, जिव्हाळा हवा आहे.

गेली वीस वर्षे आनंददायी शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तरीही मुलांना त्रासदायक वाटणा-या गोष्टी आमच्याही शाळेत आहेत, हे पुन्हा एकदा जाणवले आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून शिक्षण आनंददायी करणारी अनेक साधने आज उपलब्ध आहेत हे लक्षात आले. नव्या वाटेवरून चालण्यास आम्ही प्रवृत्त झालो.

डिजिटल कंटेंट तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे हेही सध्या आम्ही अनुभवातून शिकत आहोत. ऑनलाइन ‘वर्ग’ नको, तर ऑनलाइन माध्यमांच्या/ साधनांच्या बलस्थानांचा सजग वापर आवश्यक आहे.

-----------------------------------------------------

ऑनलाइन शिकण्याचे तोटे

* शंका निरसन अवघड, गटकाम नाही, डोळ्यांना त्रास, मित्रमैत्रिणी नाहीत.

* माहितीच्या खरेपणाबद्दल साशंकता, मोबाइलचे अनेक दुष्परिणाम.

* एकटय़ाने कंटाळा, चर्चा नाही, आजूबाजूला आईबाबा असण्याचे दडपण.

* अनावश्यक माहिती बघण्यात वेळ वाया जातो, रटाळ, कधी कधी समजत नाही, ताईंनी सांगितलेले लवकर समजते !

* सर्च केलेल्या गोष्टींचे अनावश्यक मेसेजेस, कॉल येतात, इतरांची मते कळत नाहीत, प्रत्यक्ष कृती नाही !

*

I HOPE YOU LIKE

TAG ME A BRILLIANT

Similar questions