India Languages, asked by snjoshi4354, 11 months ago

Speech on topic live your life to the fullest in Marathi

Answers

Answered by rudranil16
1

Explanation:

Sorry, but I don't know Marathi language.

Hope you find someone else.

Please follow me and mark me as the brainliest answer.

Answered by Hansika4871
0

*Live your life to the fullest*

परमेश्वर कृपेने आपल्याला हे आयुष्य मिळाले आहे. आयुष्यात मोल प्रत्येकाला असतं. कारण जगताना वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देऊन आपल्याला मार्गस्थ व्हायचं असतं. दुःख तर सगळ्यांनाच असतात, पण आलेला दिवस आनंदात घालून उगवणाऱ्या दुसऱ्या दिवसाचे स्वागत आपण आनंदाने करायचे असते.

प्रत्येकाच्या जगण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. वाचन, लेखन, चिंतन ह्याच कोणाला रस असतो तर कोणाला बाहेर फिरण्यात ,बाहेरच्या खाण्यापिण्यात, मौजमजा करण्यात आनंद वाटतो. म्हणजेच प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. जीवनाचा प्रवास हा सुखदुःख या प्रवाहात असल्यामुळे शेवटी माणूस म्हणून तो आनंदातच घालवायला पाहिजे ह्या उक्ती पर्यंत आपण येतो.

Similar questions