Speech on water pollution with proper format in Marathi
Answers
*Speech on water pollution*
* पाण्याचे प्रदूषण*
एकविसाव्या शतकात विज्ञानामुळे आपल्या देशात बरेच काही बदल दिसून येतात. आदिमानवाच्या काळापासून आपली वाढ आपल्याला दिसून येते. आधी माणूस चालायला शिकला, त्यानंतर त्याने दुचाकी व चारचाकी वाहने बनवून आपले जीवन सोपे केले. हळूहळू या वाहनांमध्ये बदल होऊन पेट्रोल व डिझेल गाड्या चालू लागल्या. एकीकडे हे बद्दल दिसण्यात येत होते तर दुसरीकडे प्रदूषण आपले मूळ घट्ट करायला सुरुवात करत होते.
मोठे कारखाने आजकाल (केमिकल फॅक्टरी) त्यांचे घाण पाणी समुद्रात अथवा नदिंमधी सोडतात. ह्या कारणामुळे नदीमध्ये मासे व झाडे मरण पावतात.
गावकरी लोकांचे देखील त्रास वाढतात, रोग राही वाढते, प्यायच्या पाण्याचे प्रश्न उद्भवतात.
मोठ मोठाले कारखान्यांमुळे पाण्याचे प्रदूषण व हवेचे प्रदूषण देखील वाढू लागले. प्लास्टिकचा शोध लागल्यामुळे अजूनही समस्या गंभीर होऊ लागली. वर्षानुवर्ष नष्ट न होणारे हे प्लास्टिक खूप हानिकारक परिणाम दाखवत आहे.