India Languages, asked by kunalvarma679, 10 months ago

Std-6 Sub-Marathi
Worksheet
प्र.२.पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य ते सर्वनाम लिहा.(तुम्ही,अापले,माझे,ती,मला,ते,त्या,तुला,आम्ही,तुझ्या,ती,तो)
१. ............लाडू अावडतो.
२.............गावाला जाणार अाहेत.
३.........खेळता खेळता अाईच्या नजरेअाड झाली.
४...........खडकापासून चुना तयार करतात.
५...........काका मुंबईला राहतात.
६."अावडले का.........पुस्तक?"
७.शिक्षण म्हणजे .........शरीर,मन व बुद्धी यांचा विकास.
८.नक्कीच .........अापली गरज अाहे.
९..............दोघेही प्रसन्न रहा.
१०...........अाईने मला जवळ घेतले.

Answers

Answered by akibaftabsifmnil
0

Answer:

what is this yaar .please write in English

Similar questions