Std. : IX
**********************
P.S.M.S. English Medium School, Pen
Annual Exam. (2018-2019)
Sub: Marathi
Marks - 100
*
*
*
*
*
*
*
*
* *
*
*
*
*
*
* *
*
*
-11 :
*
1
"
"
"
*
"
*
* 1
*
*
*
*
| विभाग 1 : गद्य
प्र. 1 (अ) उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ।
1) आकृती पूर्ण करा,
i) | बाग खांदण्याची दोन अवजारे
(1)
(1)
ii) | इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर
शिकवणारे दोन शिक्षक
मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध (जि. सातारा) येथील हायस्कूलमध्ये
जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी
माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो, त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री.हणमंतराव देशमुख
हे गावचेच रहिवासी, त्यांनी मला इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले, ते तसे स्काउटमास्तरहीं होते, त्यांनी शाळेचे
स्काउटपथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री.कात्रेमास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा
अवघड विषय त्यांनी सोप्या करुन शिकवला, आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी-
कधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकड़ फोडायला जायचे,
श्री. गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिलीत
तखेडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे, श्री. गोळीवडेकर खरे शेतीतज्ज्ञ शिक्षक, शाळेच्या बागा करण्यातच त्यांचे
अर्ध लक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय आला, त्याचे कारण शाळेच्या 'बागा आमच्यासारख्या मुलांच्या
जिवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयानं तसंच हाडा-पिंडाने मोठाड, कष्टाच्या कामाला कणखर, शाळेची गावच्या
ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हां मुलांच्या जीवावर चांगली फुललेली, उभी असे. या बागेतल्या विहिरीचे पाणी
दोन-दोन तास राहाटेने ओढून, बोगतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही पाणी देत असू. तेव्हा ती फुलझाड-
फळझाड तरारून उभी राहात होती, त्यामुळे श्री. गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे, बागेतील जमीन
कुदळी, टिकावाने खांदावायची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करते
असु.
११
।। plz solve for me
Answers
Answered by
0
कुद्ळ, टिकाव दोन अवजारे
Similar questions