story elephant and tailor in marathi
Answers
Answered by
38
*Story of एलिफंट अँड टेलर*
रामपुर नावाच्या गावात दामू नावाचा हत्ती गावभर फिरायचा. दामू हा स्वभावाने खूप चांगला व प्रेमळ होता व सारी लोकं त्याचं खूप कौतुक करत. दामू ला लोकं काय काय खायला देतात उदाहरणार्थ केळी सफरचंद इत्यादी. दामू लहान मुलांबरोबर आनंदाने खेळायचा.
ह्याच गावात राजू नावाचा शिंपी आपल्या शिवणकाम करायचा. राजू हा स्वभावाने खोडकर होता. एकदा दामू हत्ती त्याच्याकडे पाणी पिण्यासाठी म्हणून गेला तर राजुने त्याच्या सोंडेला सुई टोचली. दामूला हे खूप दुखले व त्यांनी त्याच्यावर बदला घ्यायचा ठरवला.
दामू ने आपल्या सोंडेत चिखलाचे पाणी भरले व येऊन राजुच्या दुकानावर ते उडविले. राजू चे सगळे कपडे खराब झाले व त्याला त्याच्या ग्राहकांकडून पण खूप ओरडा मिळाला.
तात्पर्य: कोणाचीही मस्करी कधीही करू नये. गर्वाचे घर खाली.
Answered by
2
Explanation:
ek number and diya apne
Similar questions
Science,
5 months ago
History,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Computer Science,
10 months ago
English,
10 months ago
Computer Science,
1 year ago