story on shetkari and raja
Answers
Answer:
शेतकरी आणि त्याचे मुलगे
शेतकरी आणि त्याचे मुलगेएक म्हातारा शेतकरी अगदी मरावयास टेकला, तेव्हां त्याने आपल्या सगळ्या मुलांस जवळ बोलावून सांगितले की, ‘मुलांनो, मी माझी सगळी शेते आणि बागा तुमच्या स्वाधीन करीत आहे. ह्या जमिनीत कोठे तरी पैसा पुरलेला असून तो हातभर जमीन खणली असता मिळेल,’ इतके बोलून तो शेतकरी मरण पावला. त्याच्या मुलांस वाटले की, आपल्या बापाने पुष्कळसे द्रव्य शेतात कोठे तरी पुरून ठेवले असावे. मग ते द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने त्यांनी सगळी शेतें चांगली खोल खणून पाहिली, परंतु द्रव्य सापडले नाही.
शेतकरी आणि त्याचे मुलगेएक म्हातारा शेतकरी अगदी मरावयास टेकला, तेव्हां त्याने आपल्या सगळ्या मुलांस जवळ बोलावून सांगितले की, ‘मुलांनो, मी माझी सगळी शेते आणि बागा तुमच्या स्वाधीन करीत आहे. ह्या जमिनीत कोठे तरी पैसा पुरलेला असून तो हातभर जमीन खणली असता मिळेल,’ इतके बोलून तो शेतकरी मरण पावला. त्याच्या मुलांस वाटले की, आपल्या बापाने पुष्कळसे द्रव्य शेतात कोठे तरी पुरून ठेवले असावे. मग ते द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने त्यांनी सगळी शेतें चांगली खोल खणून पाहिली, परंतु द्रव्य सापडले नाही.तथापि जमीन चांगली खणून निघाल्यामुळे, त्या वर्षी शेतात पुष्कळच चांगले पीक आले. ते पाहताच, आपल्या बापाच्या सांगण्याचा अर्थ काय होता, हे त्या मुलांच्या चांगले लक्षात आले व त्यानंतर त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचा क्रम चालू ठेविला.
शेतकरी आणि त्याचे मुलगेएक म्हातारा शेतकरी अगदी मरावयास टेकला, तेव्हां त्याने आपल्या सगळ्या मुलांस जवळ बोलावून सांगितले की, ‘मुलांनो, मी माझी सगळी शेते आणि बागा तुमच्या स्वाधीन करीत आहे. ह्या जमिनीत कोठे तरी पैसा पुरलेला असून तो हातभर जमीन खणली असता मिळेल,’ इतके बोलून तो शेतकरी मरण पावला. त्याच्या मुलांस वाटले की, आपल्या बापाने पुष्कळसे द्रव्य शेतात कोठे तरी पुरून ठेवले असावे. मग ते द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने त्यांनी सगळी शेतें चांगली खोल खणून पाहिली, परंतु द्रव्य सापडले नाही.तथापि जमीन चांगली खणून निघाल्यामुळे, त्या वर्षी शेतात पुष्कळच चांगले पीक आले. ते पाहताच, आपल्या बापाच्या सांगण्याचा अर्थ काय होता, हे त्या मुलांच्या चांगले लक्षात आले व त्यानंतर त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचा क्रम चालू ठेविला.तात्पर्य:- प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव मिळाले असे समजू नये. धान्य पुष्कळ मिळाले तर तीही संपत्तीच होय असे समजण्यास हरकत नाही.
plz follow