stree ha kutumb sansthecha kana..give 150 word essay in marathi..
Answers
Answered by
26
Answer:
कुटुंबाचा कणा असण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे व्यकिमतत्व प्रभावी असणे गरजेचे असते. ती व्यक्ती अशी असते जी तिचा विचार करण्यापूर्वी प्रत्येकाची काळजी घेते. अशीच निस्वार्थी व्यक्ती एक सुखी व समाधानी कुटुंबाचा पाया रचते.आणि या व्यक्तीशिवाय,सगळीकडे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि ही व्यक्ती आणखी कोणीच नाही तर एक स्त्रीच असू शकते.
ती या जगात एका जीवाला आणते.ती कुटुंबाला जोडून ठेवते.ती घर आणि कार्यालय या दोन्हीकडचे काम उत्तमरित्या पार पाडते.ती आपल्यासमोर आलेल्या जवळजवळ कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकते.तर स्त्री ही कुटुंबाचाच नाही तर समाजाचा सुद्धा कणा असते,असं म्हणायला हरकत नाही.
Explanation:
Similar questions