Hindi, asked by manvimauryav09, 7 hours ago

stroy in मराठी language​

Attachments:

Answers

Answered by sonunimbajiwakode
3

Answer:

एकदा एक सैनिक लढाईत लढत होता लढाई सुरू असताना तो शत्रुच्या हाती लागले अनेक दिवस तो शत्रुच्या कैदेत होता शत्रूने त्याला खूप छळल त्रास दिला युद्ध थांबल्यानंतर शत्रूने त्याची सुटका केली त्यानंतर तो घरी परतत होता तेव्हा त्याला एक पक्षी विकणारा दिसला तो सैनिक त्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना पाहत होता त्याने त्या पक्ष्यांना विकत घेतले कारन त्याला जाणीव होती कुनाच्या कैदेत असल्यावर कीती वाईट वाटते त्याने पक्ष्यांना मोकळ्या आकाशात सोडून दिले आणि त्यांच्याकडे पाहत होता

Explanation:

correct answer for your question please Mark as Brainlist karna rao Brainlist Ó╭╮Ò

Similar questions