Hindi, asked by shrutikulaye, 1 day ago

SUBJECT:- MARATHI
STANDARD:- 9
प्रश्न १] खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) आटापिटा करणे. २) खंत वाटणे

प्रश्न २] विरुद्धार्थी शब्द्ध लिहा. १) हजर X २) निंदा X प्रश्न
३] समानार्थी शब्द्ध लिहा. १) माउली २) चंद्र​

Answers

Answered by sopenibandh
2

Answer:

प्रश्न १] खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

(१) आटापिटा करणे- एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करणे.

शाळेच्या सहलीला आईने परवानगी द्यावी म्हणून मी खूप आटापिटा केला.

२) खंत वाटणे- वाईट वाटणे.

आजी बरोबर गावी जायला न मिळाल्याची मला खूप खंत वाटली.

प्रश्न २] विरुद्धार्थी शब्द्ध लिहा.

१) हजर X गैरहजर

२) निंदा X स्तुती

प्रश्न ३] समानार्थी शब्द्ध लिहा.

१) माउली - आई, माय.

२) चंद्र - शशी.

www.sopenibandh.com

Similar questions