India Languages, asked by GargiMahashay655, 8 months ago

Surya Ani panti jatil samvad Achcha introduction middle Shakeel Bhai

Answers

Answered by nm7233608
37

Explanation:

this is your answer.....

Attachments:
Answered by franktheruler
3

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद लिहा.

सूर्य आणि ती यांच्यातील संवाद खाली प्रकारे लिहिलेला आहे.

सूर्य : अहो कोणी ऐकतय का ? माझी अस्ताची वेळ

झाली आहे , आता तुमच्या घराचा काय होणार?

पणती : हे सूर्य ! मला काही बोलायचे आहे.

सूर्य : अहो पणती , कशी आहेस ? सांग काय बोलायचे आहे तुला?

पणती : मला तुझी मदत करायची आहे, मला माहित आहे की माझ्यात इतका सामर्थ्य नाही तरीही मला जसे जमेल मी पृथ्वीवर अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करिन .

सूर्य : खरच पणती ! तू करशील माझी मदत , वाचवशील या पृथ्वीला ?

पणती: हो , करशील .

सूर्य : मग , मी जातो अस्ताला निश्चिंत मनाने . तू लहान आहे पण जिद्दी आहे.

पणती: धन्यवाद !

#SPJ3

Similar questions