India Languages, asked by gayatribagul48, 11 months ago

Surya marvelacha Nahi Tar Kalpana Pradhan​

Answers

Answered by mad210216
0

सूर्य मावळला नाही तर!

Explanation:

  • सूर्य मावळला नाही तर!  ही कल्पना फार भयंकर आहे. जर खरंच असे झाले तर,दिवस रात्रीचे चक्र बिघडेल, सृष्टि नष्ट होईल, पृथ्वीवरील जीव संकटात येतील.
  • सूर्य मावळला नाही तर कधी रात्र होणारच नाही, नेहमी उजेड असणार. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढतच जाईल.
  • सूर्य मावळल्यावर आपल्या आजूबाजूचे वातावरण शांत होते. सगळे लोकं, प्राणी पक्षी आपल्या घरी जातात, विश्रांती करतात.पण, सूर्य मावळला नाही तर, दिवसभर लोकांची गडबड सतत चालूच राहणार. आपल्या आजूबाजूला शांतता नसणार.
  • सूर्य मावळला नाही तर, आपल्याला रात्रीचे सुंदर आकाश पाहता येणार नाही. आकाशामध्ये असणारे चांदण्या, चंद्र आपण पाहू शकणार नाही.
  • अशा वेळी, सूर्य मावळला नाही तर, ही कल्पना आपण केली नाही पाहिजे.
Similar questions