India Languages, asked by sarveshbaghl3569, 1 year ago

swami tini jagacha aai vina bikhari in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
6

स्वामी तिन्ही जागांचा, आईविना भिकारी

असं म्हटलं जातं की देव प्रत्येक ठिकाणी हजार नाही राहू शकत, म्हणून त्याने आईला बनवले आहे. ह्यावरून आईचे महत्व आणि महानता दोन्ही समजते. आई ही लेकराला खूप प्रेम करते. आई मुलाचं सर्वस्व असते. आईची महती संगताना असे म्हटले जाते की स्वनी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.

अर्थात, एखादा व्यक्ती कितीही शक्तिशाली असला, कितीही धनवान असला तरी आई नसल्याने त्याच्या धनाला, शक्तीला काही मूल्य असते. आई असल्याने भिकारीही खूप नशीबवान असतो. आई अस्तित्व माणसाला धान्य करतं.

Similar questions