Hindi, asked by ojaswi2679, 4 months ago

Swapn purn karne mhanje kay

Answers

Answered by asmita03
0

Answer:

म्हणजे आपले ध्येय मिळवणे

Explanation:

hope it will help u

Answered by meenagotiwale
1

ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो, दिवसरात्र मेहनत करतो. मग कधीतरी एका दिवशी आपण आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतो. अशा वेळी, आपण म्हणू शकतो की खूप मेहनतीनंतर आपण आपले स्वप्न पूर्ण केले. ... अशा प्रकारे, त्याने त्याच्या गरीब आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

Similar questions