Hindi, asked by mandalvicky070, 11 months ago


'
आकाशाचे केलेले वर्णन
___(2) चौकटी पूर्ण करा :
(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती
(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट
आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य
प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच |
शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दुल एखादया
अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
"तू नहीं खायेगी?"
"नहीं, जी नहीं चाहता खानेकू।"
"अन्वर जेवला?"
"जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता.'
अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू
लागला.
“कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा; पण..."​

Answers

Answered by ishikajainij20
1

Answer:

hi in bdx z z. zb

snsnns z

dndndnnd

snbx x

nxnxbxsnzxb

Similar questions