Social Sciences, asked by revangaikwad932, 1 day ago

तंबाखूजन्य पदाधीमुळे सामाजिक आरोग्य कसे धोक्यात येते ते लिहा

Answers

Answered by atharvardeshmukh2010
2

Answer:

तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाधीनतेने मौखिक आरोग्य धोक्यात येत आहे. व्यसनामुळे मुख कर्करोगाच्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने लहान मुलांमध्ये दातांचे आजार बळावत आहेत.

Answered by snshelke7581
0

Answer:

तंबाखूजन्य पदाधीमुळे सामाजिक आरोग्य कसे धोक्यात

Attachments:
Similar questions
Math, 1 day ago