ताजमहालचे सोंदर्य काही निराळेच आहे या वाक्यांतील नामे ओळखा
Answers
Answer:
उत्तर प्रदेशात आग्रा इथं असलेला ताजमहाल (Uttar Pradesh Agra Tajmahal) जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. (Taj Mahal one of the seven wonders) जगभरातून लोकं या अद्भुत वास्तूला भेट देण्यास येतात. ताजमहालास प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.
सध्या या सुरेख वस्तूवर एक संकट घिरट्या घालतं आहे. हे संकट आणलं आहे एका किड्यानं. ताजमहल यमुना नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे. या यमुना नदीच्या पात्रात काही किडे जन्मतात आणि वाढतात. (Taj Mahal beauty in danger)
किडे ताजमहालाचं सौंदर्य बिघडवण्याचा धोका उभा राहिला आहे. कारण हे किडे शुभ्र पांढऱ्या रंगाच्या ताजमहालाला हिरवा करतात. ताजमहालाच्या ज्या भिंतीवर हे किडे उडत जाऊन चिटकतात तिथला रंग बदलून हिरवा होतो. (insects damaging Taj Mahal marble)
हेही वाचा सोशल मीडियाबाबत नियम घालणारा भारत नाही पहिला देश; वाचा जगभरातले कायदे
ताजमहालाच्या भिंती पाण्यानं धुतल्या जात आहेत. भिंती काळजीपूर्वक पुसल्या जात आहेत. साफ केल्या जात आहेत, जेणेकरून या गोल्डी काइरो किड्यानं ताजमहालाच्या सौंदर्याला बाधा आणू नये. (Tajmahal walls are being washed with water)