तुझी त्याग व्याकरण विभाग (१० १.खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखा. १. गाडी सावकाश घाट चढू लागली. २. रस्त्याच्या अलीकडेच सावकाराचे मोठे दुकान आहे. २. खालील वाक्यांतील उद्देश्य व विधेय ओळखा. १. विशालच्या धाकट्या भावाने चेंडू लपवला. २.लेखकाच्या मित्राला चित्रकला फार आवडते.
Answers
Answered by
0
Answer:
1. सावकाश
2.मोठे
Explanation:
येथे क्रियाविशेषण म्हणजे क्रियाबद्दल अधिक माहीती देणारा शब्द.
Answered by
0
Answer:
मला माहीत नाही
I don't know
Similar questions