टेकीला येणे अर्थ
please tell fast
Answers
Answer:
टेकीला येणे = शेवटच्या पायरीवर असणे /(वयाच्या ) , मरणाच्या दारात असणे.
अर्थ = ज्या वेळी एखादा व्यक्ती हि तिच्या आयुष्याच्या प्रवासावर शेवटच्या टप्प्यात असतो / किंवा वेळा एखादा व्यक्ती जर कोणत्या गोष्टी साठी पक्का निर्णय घेतो त्या संधार्बत हि या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो.
वाक्य =
1. रामू काका त्यांच्या आयुष्यात आता टेकीच्या पायरीवर आहेत.
2. मी जर एखादी गोष्ट ठरवली तर त्या गोष्टीला टेकीवर येई पर्यंत करते.
3. काही वेळा आपल्याला टेकीचे निर्णय घ्यावे लागतात.
4. काही वेळा चांगल्या गोष्टीसाठी टेकीला येणे योग्य असते.
5. नीता ने तिचे स्वप्न पूर्ण कारण्यासाठी काही टेकीचे निर्णय घेतले.
6. संगीत च्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडल्या मुळे तिने टेकीचा निर्णय घेतला.
Tekila yene - hairaan hone,trasane.to get frustrated,to feel helpless
.