Hindi, asked by jaysingghise55, 2 months ago

२) तुकडोजी महाराजांचे कार्य सांगा.

-​

Answers

Answered by Anonymous
1

 \huge \mathtt \pink{Answer}

1941 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. ’भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यावेळी जी अमानविय मुस्कटदाबी चालवली होती त्याचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना 1942 साली अटक करून नागपुर व रायपुर येथील कारागृहात कैदी म्हणुन ठेवण्यात आले होते.तुकडोजी महाराजांनी नागपुर पासुन 120 कि.मी. अंतरावर असलेल्या मोझरी या गावी गुरूकुंज आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी महाराजांचे अनुयायी सक्रिय सहभागातुन अनेक समाजोपयोगी कार्य करीत असत. आश्रमाच्या प्रवेशव्दारावरच महाराजांचे सिध्दांत लिहीलेले आपल्याला दिसतात. “या मंदिराचे दरवाजे सर्वांकरता खुले आहेत”, “प्रत्येक धर्म आणि पंथातील व्यक्तिचे येथे स्वागत आहे”, देश विदेशातील प्रत्येक व्यक्तिचे या ठिकाणी स्वागत आहे.

Similar questions