India Languages, asked by XxMissShrutikaxX, 6 days ago

•तुलना करा.


जंगली प्राणी व पाळीव प्राणी ​

Attachments:

Answers

Answered by selokarguni75
45

Explanation:

जंगली प्राणी - जंगली प्राणी जंगलांमध्ये असतात ,ते निवांत असतात, त्यांना कोणाचेच बंधन नसते,काही प्राणी शाकाहारी व काही प्राणी मांसाहारी असतात.

पाळीव प्राणी-पाळीव प्राणी घरी पाळले जातात, ते बंधनात असतात, त्यांना मानवाच्या इशाऱ्यावर राहायला लागतो, पाळीव प्राणी पाळले तर त्यांच्यामुळे काही नाही काही मानवाला फायदा असतो उदाहरण कुत्रा- घराची रक्षा करतो

. गाय-दूध देतो इत्यादी

please mark as brainliest ♥️

Answered by franktheruler
2

जंगली प्राणी व पाळीव प्राणी यात अंतर खाली प्रकारे दिले आहे.

जंगली प्राणी

  • जंगली प्राणी जंगलात राहतात .
  • जंगली प्राणी निवांत असतात , त्यानां कोणतेही बंधन नाही.
  • जंगलात राहणारे प्राणी मांसाहारी किंवा शाकाहारी असतात.
  • मांसाहारी जंगली प्राणी आहे बाघ, शेर
  • शाकाहारी जंगली प्राणी आहे हत्ती, हरिण इत्यादि.

पाळीव प्राणी

  • पाळीव प्राणी घरी पाऴले जातात .
  • ते बंधनात असतात, निवांत नाही.
  • त्यानां आपल्या मालकाचा इशरयावर रहायला लागतो.
  • पाळीव प्राणी पाऴण्यात माणसांचा काही न काही फायदा असतो.

जसे कुत्रा घराची रक्षा करतो.

गाय दूध देते.

#SPJ2

Similar questions
Math, 8 months ago