तुम्ही आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकत नसल्याचे कारण मुख्याध्यापकांना पत्राने कळवा.
Answers
Answered by
21
Answer:
दिनांक
प्रति,
माननीय मुख्याध्यापक सर
महोदय,
आपणास साष्टांग नमस्कार मी आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकत नाही यासाठी आपणास पत्र लिहीत आहे सर्वप्रथम मी सांगते मी आजारी असल्यामुळे मला शाळेत येता येणार नाही व मी माझ्या मैत्रिणी द्वारे अभ्यास पूर्ण करीन याची तुम्हाला खात्री देते यासाठी मी आपणास पत्र लिहा होत होती कृपया मला दोन दिवस गैरहजर राहण्याची सवलत द्यावी यासाठी मी आपणास पत्र लिहीत आहे.
आपली
शारदा निवास
परिमल पेठ मारुती मंदिरा शेजारी
पुणे.
Abc @.com
Answered by
6
Answer:
see this photo and mark as ne brain list please
Attachments:

Similar questions