India Languages, asked by 7741091048, 8 months ago

तुम्ही अनुभवलेले आवाज आनी त्यासाठी येणारे योग्या विशेषण वापरुन चार उदाहरणे सांग

Answers

Answered by RajkiranShinde
1

Answer:

चिमणीचे मधूर चीवचीवाट.

ट्रेनचा कर्कश आवाज.

कोकिळीचे गोड कुहू कुहू.

टाळ्यांचा जोरदार कडकडाट.

Similar questions